Facilities at Sevasadan Study Center
Sevasadan Study Center provides all the required facilities to the students throughout the 3 year BBA Aviation programme.
Study Material
The syllabus of the courses and also the text-books for BBA Aviation is provided to the students by the Sevasadan Study Center.
On Job Training
Student has to undergo on job training at various Airports, Five Star Hotels, etc. as specified by study centre time to time.
Guidance
Sevasadan Study Center provides proper guidance from learning point of view. During the contact sessions, the counsellors guide/ discuss with the students,
मुक्त शिक्षण पद्धतीचे फायदे:
मुक्त शिक्षण पद्धतीत विद्यार्थी काम करता करता शिक्षण घेत असल्याने, अध्ययन कालावधी बाबत लवचीक धोरण ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे एका वर्षात करावयाचा अभ्यास विध्यार्थी आपल्या सोईने ते वर्ष संपल्यानंतरही करू शकतो. म्हणून जो पदवी शिक्षणक्रम तीन वर्षांचा असला तरी विद्यार्थ्यांस तो आपल्या सोईने आठ वर्षांपर्यंत पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. अभ्यास पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावर परीक्षा देता येण्याची स्वायत्तता विद्यार्थ्याला देण्यात आली आहे. वर्षअखेरीस होणारी परीक्षा अभ्यास पूर्ण झालेला नसल्यास त्याच वेळी देण्याची सक्ती नाही. तसेच वर्षातून दोन वेळा परीक्षेची संधी उपलब्ध असल्याने विध्यार्थी आपल्या सोईने योगय वेळी परीक्षा देऊ शकतो.